Best Shreya Ghoshal Marathi Songs |श्रेया घोषाल यांची सुपर हिट गाणी

श्रेया घोषाल यांची सुपर हिट गाणी 

Best Shreya Ghoshal Marathi Songs


Best Shreya Ghoshal Marathi Songs – श्रेया घोषाल हे नाव जितकं  हिंदी आणि बॉलीवूड मध्ये पसरलेला आहेच , तितकाच त्याचा चाहता वर्ग मराठीतही आहे . या  गायिकेने हजारो गाणी गाऊन आपल्याला रिझवल आहे . त्यांच्या मराठीतली प्रसिद्ध , सुमधुर आणि सुरेल गाण्यांचा संग्रह आम्ही येथे आणला आहे. लिंक वर क्लिक केल्यावर आपण थेट त्या त्या गाण्याच्या lyrics पेज वर पोहोचाल . आम्हाला खात्री आहे हा संग्रह आपल्याला आवडेल . 

The name Shreya Ghoshal is as popular in Hindi and Bollywood as it is in Marathi. This singer has entertained us by singing thousands of songs. We have brought here a collection of her famous,  melodious songs in Marathi. Clicking on the link takes you directly to the lyrics page of that song. We are sure you will love this collection.