Tuch gajanan tuch sai song lyrics in Marathi| तूच गजानन तूच साई| Ajit Kadkade song lyrics

Tuch gajanan tuch sai song lyrics in Marathi: Tuch gajanan tuch sai song is from Marathi cassette album Tujhe nam ale othi. Song tuch rajanan tuch sai is sung by Ajit Kadkade and also composed by him. The lyrics of tuch gajanan are written by Smita Mhatre.

Tuch gajanan tuch sai Lyrics in Marathi:
SingerAjit Kadkade
SingerTuze nam ale othi
MusicAjit Kadkade
Song WriterSmita Mhatre

Tuch gajanan tuch sai Lyrics in Marathi:

तूच गजानन तूच साई

तूच गजानन तूच साई

तूच गजानन तूच साई

स्वामी तूच ;स्वामी तूच ; स्वामी तूच

तू माझी आई;

तूच गजानन तूच साई

तूच गजानन तूच साई

रागाने कधी चढवी भृकुटी

रागाने कधी चढवी भृकुटी

कधी मायेने धारासी पोटी

कधी मायेने धारासी पोटी

रागाने कधी चढवी भृकुटी

कधी मायेने धारासी पोटी

हाच जिव्हाळा जाणून चित्ती

हाच जिव्हाळा जाणून चित्ती

शरण तुझ्या पायी

तूच गजानन तूच साई

तूच गजानन तूच साई

बंधन विरहित इथली नाती

बंधन विरहित इथली नाती

बंधन विरहित ; बंधन विरहित ; बंधन विरहित इथली नाती

आलाप…

बंधन विरहित इथली नाती

सुगंध जैसा फुलासंगती

सुगंध जैसा फुलासंगती

प्रकाश तू त्या सर्वासाठी

प्रकाश तू त्या सर्वासाठी

प्रकाश तू त्या सर्वासाठी

देवा…….देवा

प्रकाश तू त्या सर्वासाठी

व्यापी दिशा दाही

तूच गजानन तूच साई

जन्म दिला तू

भार वाहिला

जन्म दिला तू

भार वाहिला

आ आ…

जन्म दिला तू

भार वाहिला

जन्म दिला तू

भार वाहिला

छत्र दिले तू घास भुकेला

छत्र दिले तू घास भुकेला

साथ दिली तू मार्ग दाविला

साथ दिली तू मार्ग दाविला

होऊ कसा उतराई

तूच गजानन तूच साई

जिने तुला गंधात मिरविले

विरह दुःख पदरात झेलले

जिने तुला गंधात मिरविले

विरह दुःख पदरात झेलले

सेवाभावी ह्रीदयी जपले

सेवाभावी ह्रीदयी जपले

मी नमितो ती मायी

मी नमितो ती मायी

तूच गजानन तूच साई

तूच गजानन तूच साई

स्वामी तूच ;स्वामी तूच ;स्वामी तूच

तू माझी आई;

तूच गजानन तूच गजानन तूच गजानन तूच साई

तूच साई तूच साई तूच साई

Tuch gajanan tuch sai lyrics in Marathi MP3