Marathi Big Boss Season 2 title song lyrics in Marathi | Season 2 – Mahesh Manjrekar Lyrics
Singer | Mahesh Manjrekar |
Singer | – |
Music | – |
Song Writer | – |
Marathi Big boss 2 is a famous reality show on Voot and Colors Marathi. The Big boss Marathi Season 2 Title song and Big boss 2 Marathi rap is composed and sung by Mahesh Manjrekar
Big Boss Season 2 Marathi lyrics in Marathi
सुनो भाइयों और बेहेनों
बहिणींनो आणि भावांनो
तुम्हाला एक रॅपचिक गोष्ट सांगतो
ऐका
मराठी बिग बॉस
सीजन नंबर दोन (रॅपचिक गोष्ट सांगतो )
मराठी बिग बॉस
मुखवट्यामागे कोण (रॅपचिक गोष्ट सांगतो )
सीजन नंबर दोन सीजन सीजन नंबर दोन
ना खरे ना खोटे इथे सारे मुखवटे
जवळचा गेला तरी खोटे खोटे दुखवटे
याची मार त्याची मार
याच्यावरती खाऊन खार
तोंडावरती प्रेम सारं
पाठीवरती होती वार
मराठी बिग बॉस
सीजन नंबर दोन
मराठी बिग बॉस
मुखवट्यामागे कोण
सीजन नंबर दोन सीजन सीजन नंबर दोन
सो मॉरल ऑफ द स्टोरी इस
इथे आलात
तर लटकलात न भाऊ
कुणा मिळे जोडीदार
कुणी होई तडीपार
लफडा होई लगातार
नकली इथे कारभार
होई चुका रोज रोज
खोटेपणा तोच तोच
गर्दीमध्ये सरस होऊन
खरा शहाणा जिंकतोच
इथे राजा भिकारी
आणि प्रजा शिकारी
या महालाच्या जागेवाला आहे तरी कोण कोण कोण ?
मराठी बिग बॉस
सीजन नंबर दोन
मराठी बिग बॉस
मुखवट्यामागे कोण
सीजन नंबर दोन सीजन सीजन नंबर दोन
यायला सॉलिड आहे ना भाऊ……..फीर