Lyrics of MARATHI HALADI SONGS | हळदीच्या मराठी गाण्यांचे बोल

 LIST OF MARATHI HALADI SONGS | हळदीच्या मराठी गाण्यांचे बोल 


Haladi Song Marathi Lyrics

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला मोठा सण असतो आणि तो साजरा करताना आपण हळदी मेहंदी संगीत अश्या बऱ्याच गोष्टींची तयारी करत असतो. हळदीची परंपरा सगळ्याच मराठी घरांमध्ये विविध पद्धतींनी साजरी केली जाते पण हल्ली एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे गाणी … हळदीसाठी खास गाणी लावली जातात. मुली आणि मुले त्यावर नाचत सेलेब्रेशन करत असतात.. डीजे तर बरेचदा असतोच पण हळद लावताना आज्या माम्या मावश्या आत्या सगळ्यांनाच हौसेने गाणी म्हणायला आवडता. आणि त्यासाठीच आम्ही ही हळदीच्या गाण्यांची यादी आलीये ज्यात top Marathi haldi song lyrics आहेत. एखादे गाणे इथे नसेल आणि तुम्हाला वाटले कि ते येथे असावे तर आम्हाला नक्की कळवा . 


Marathi Haladi Song Lyrics | Lyrics of Haladi Songs in Marathi

  1. Gulabachi Kali 
  2. Atach Baya 
  3. Navari Ali
  4. Navari Diste ga
  5. Halad Lagali
  6. Hi poli sajuk tupatali
  7. Dada ch lagin
  8. Sajiri Gojiri
  9. Dhaga Dhaga
  10. Navrai Mazi
  11. Zingat
  12. Sunya Sunya
  13. Pinga
  14. Navari ni navaryachi swari
  15. Aali thumkat
  16. Halad Lau
  17. God Gojiri Laj Lajari
  18. Goldichi Halad
  19. Lek chalali sasarla